कशासाठी ‘कलर रन’? सर्व समाज घटकांनी एकत्र आणून त्यांच्या जीवनात आनंद आणि निरोगीपणा आणावा या उद्देशाने ही मॅरेथॉन सुरू करण्यात आली. ‘भूतलावरील सर्वात आनंददायी 5 किलोमीटर’ असेच या स्पर्धेचे ब्रीदवाक्य आहे.
2011 मध्ये सुरू करण्यात आली कलर रन 05 किलोमीटर अंतर रंगांची उधळण करत धावतात स्पर्धक. 30 देशांमध्ये दरवर्षी होते कलर रन 70 शहरांमध्ये आयोजित केला जातो हा रंगोत्सव.