आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : निसर्गाच्या या रंगोत्सवाला तुम्ही चूकवू शकत नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सायंकाळच्या वेळी आकाशात अचानक हिरवा-निळा-लाल रंग पसरायला लागतो. नॉर्वे, स्विडन, आइसलँड, फिनलँड, अलास्का, उत्तर रशिया आणि कॅनडाचे आकाश अनेक रंगांनी व्यापून जाते.

ही जादू नाही, तर ही आहे एक नैसर्गिक प्रक्रिया, जिचे नाव आहे ऑरोरा बॉरेलिस, ज्याला नॉर्दन लाईट्स देखील म्हटले जाते. हा निसर्गाचा अद्भूत खेळ पाहाण्यासाठी जगभरातून लोक येत असतात. 2013 मध्ये हा रंगोत्सव अधिक प्रकाशमान होणार असल्याचे बोलले जाते. त्यामुळे या वर्षाची लोक अतूरतेने वाट पाहात होते.