आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Combat Ship USS Iowa History World War II, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुस-या महायुध्‍दात \' युएसएस लावा\' या युध्‍दनौकेने दिला होता अमेरिकेला आधार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगभरात अमेरिकन नौदल प्रसिध्‍द आहे. डिसेंबर 1941 मध्‍ये पर्लहार्बरवर झालेल्या हल्ल्यामुळे या नौदलाचे खूप मोठे नुकसान झाले होते. यानंतर फीनिक्स पक्षाप्रमाणे नौदलांने उभारी घेतली होती. अत्याधुनिक अशा युध्‍दनौकांच्या बळावर समुद्रावर नियंत्रण निर्माण करणा-या अमेरिकन नौदलाला ऑगस्ट 1942 मध्‍ये युएसएस लोवा नामक युध्‍द नौका मिळाली. 270 मीटर लांब असलेल्या लोवासारखी इतर चार नौकाही घेण्‍यात आल्या होत्या. लोवावर 406 एमएम ( 16 इंच) लांबीच्या नऊ तोफा बसवण्‍यात आल्या होत्या. त्यातून अणुबॉंब टाकण्‍याचीही क्षमता होती. अशी क्षमता असलेली ती पहिली युध्‍दनौका होती.

अमेरिकन नौदलाने युएसएस लोवाला दुस-या महायुध्‍दात आपल्या संरक्षण विभागात सामील करून घेतले.तिने अमेरिकेच्या संरक्षणविभागात आपला इतिहास निर्माण केला. तिच्यासारखी आणखी सहा युध्‍दनौकांची ऑर्डर देण्‍यात आली होती. दोन वेळा युएसएस लोवाला रिकमिशन करण्‍यात आले होते.

सोर्स- imgur.com

पुढे पाहा युएसएस लोवाची काही निवडक छायाचित्रे......