आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्‍या, अशा 10 राष्‍ट्रांविषयी ज्यांच्याकडे स्वत:ची Military Power नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटनॅशनल डेस्क - जगभरात अनेक राष्‍ट्रांकडे स्वत:चे सैन्य व्यवस्था असते. त्याच्यामाध्‍यमातून देशाच्या संरक्षण केले जाते. वेळोवेळी आपल्या लष्‍करी शक्तीचे प्रदर्शन जगात अमेरिका, चीन, रशिया आणि इतर राष्‍ट्रे करताना दिसतात. पण दुसरीकडे अशीही देश आहेत ज्यांच्याकडे लष्‍करी शक्ती नाही. अशाच 10 राष्‍ट्रांविषयी आम्ही तुम्हाला येथे सांगणार आहोत.

अंडोरा
अंडोरा देशाकडे लष्‍करी ताकत नाही.असे असतानाही अँडोराने आपल्या स्वसुरक्षासाठी युरोपीय देश आणि फ्रान्सबरोबर सुरक्षाविषयक करार केले आहेत.
पुढील स्लाइड्सवर वाचा इतर 9 राष्‍ट्रांविषयी....