आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इटालियन संसदेसमोर निषेध नृत्य

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोम येथे मंगळवारी इटालियन संसदेच्या इमारतीबाहेर शेकडो विद्यार्थिंनीनी पांढर्‍याशुभ्र वेषात नृत्य करून सरकारचा निषेध केला. आर्थिक संकटामुळे इटलीमध्ये सरकारी खर्चांना कात्री लावण्यात येत आहे. या कपातीचा कलेच्या क्षेत्रावरही विपरीत परिणाम झाला आहे त्याचा निषेध करण्यासाठी हा सामूहिक नृत्य निषेध आयोजित करण्यात आला होता. अकादमीवर होणार्‍या खर्चात कपात केल्यामुळे विद्यार्थ्यांना विविध अडचणीना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अकादमीच्या वर्गांची डागडूजी करा आदींसारख्या मागण्यांसाठी हे निषेध नृत्य करण्यात आले.