आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेंग्यूसाठी डास नृत्य... जगातील 40% लोकसंख्येला प्रादुर्भाव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून डासांपासून होणार्‍या आजारांबाबत जनजागृती करण्यासाठी सोमवारी फिलिपाइन्सच्या आरोग्य विभागाच्या कर्मचार्‍यांनी मनिलात मस्कॉट्ससह सामूहिक ‘डास नृत्य’ केले. सांडपाण्यावर वाढणारे डास दिवसा चावल्यामुळे जगातील कोट्यवधी लोकांना डेंग्यूचा धोका निर्माण झाला असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलेले आहे.
40 % जागतिक लोकसंख्येला डासांमुळे डेंग्यूचा प्रादुर्भाव.
1950 मध्ये फिलिपाइन्स आणि थायलंडमध्ये डासांमुळे डेंग्यूची महामारी.
10 कोटी लोकांना दरवर्षी होते डेंग्यूची लागण.