जगात साहस करणा-यांची कमरता नाही. ती
आपल्या जीवाची परवा न करता धोका पत्करतात. यापैकीच एक आहे हा उडी मारणार व्यक्ति. त्याचे नाव स्टेनिस्लाव एक्सेनोव्ह असे आहे. एक्सनोव्ह हा रशियन आहे. दोरीविना त्याने 1 हजार 300 फुट उंचावरुन उडी मारली. त्याने यासाठी पॅराशूटचे हुक पाठीत घुसवले होते.
एक्सनोव्हच्या उडीचे व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. त्याने स्वित्झर्लंडमधील लाउटरब्रुनेन व्हॅलीतून उडी मारली. उडी मारल्यानंतर उघडलेले पॅराशूटचे पाठीत घुसवलेले धातू कातड्यांना ओढते. पण स्टेनिस्लाव जमिनीवर सुरक्षितरित्या उतरतो.1 हजार 300 फुट उंचीचा प्रवास स्टेनिस्लावने दोन मिनिटात पूर्ण केले. स्वित्झर्लंडमध्ये बेस जंपिंगवर प्रतिबंध नाही.
पुढील छायाचित्रांमध्ये पाहा डेअर डेव्हिल उडी...