आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Daredevil Photographer Climb Up The World\'s Most Famous Buildings

PICS: गगनचुंबी इमारतींवर चढून फोटो काढण्याची आवड आहे या सौंदर्यवतीला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटनमधील हार्टपूलची साहसी फोटोग्राफर लूसिंडा ग्रेंजने जगभरात फिरून उंच इमारतींचे नेत्रदीपक फोटो काढले आहेत. लूसिंडाने काढलेले कित्येक फोटो हे हॉलिवूड चित्रपटांतील सीजीआय तंत्रज्ञान वापरून काढलेल्या फोटोपेक्षा सरस आहेत. गगनचूंबी इमारतींच्या टोकावर बसून फोटो काढणा-या लूसिंडाने गेल्या सहा वर्षात विविध देशातील इमारतींचे फोटो काढले आहेत.

लूसिंडाच्या फोटोंच्या यादीत गिजाचे पिरॅमिड, स्कॉटलँडचा प्रसिद्ध रेल्वे पुल आणि न्यूयॉर्कच्या ब्रुकलिन ब्रिजचा समावेश आहे. इमारतींच्या टेरेसवरून पडण्याचा किंवा सिक्यूरिटी गार्डनी पकडण्याचा धोका पत्कारून ती हे फोटो काढते.

सहसी फोटोग्राफर लूसिंडा ग्रेंजने टिपलेले फोटो पाहण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...