आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Deadliest Sniper In U.S. Military History Is \'shot And Killed Point Blank

PHOTOS: या बहादूर कमांडोला पाहून दहशतवाद्यांना फुटायचा घाम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'हर्ट लॉकर' या ऑस्कर विजेत्या चित्रपटात एक लष्कर अधिकारी बिनधास्त बॉम्ब डिफ्यूज करत असतो. त्याला एक अधिकारी विचारतो की, आतापर्यंत किती बॉम्ब डिफ्यूज केले? त्यावर त्याचे उत्तर हे शेकड्यात असते. अधिकारी चकीत होतो आणि त्याला शाबसकी देतो. अशीच काहीशी कथा ही माजी नेव्ही सील कमांडो क्रीस केल यांची होती.

३९ वर्षांच्या क्रीस केल यांच्या कामगिरीने दहशतवाद्यांच्या मनात धडकी भरत असे. स्नायपर चालवण्यात तरबेज असलेले केल यांनी इराकमध्ये सर्वाधिक दहशतवाद्यांना मारण्याचा रेकॉर्ड केला होता.

त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत चार वेळा इराक दौरा केला, त्यात १५० हून अधिक दहशतवाद्यांना ठार केले. अमेरिकेच्या मिलिट्रीमधील हा सर्वश्रेष्ठ रेकॉर्ड आहे. रविवारी एडी रे रुथ या माजी नौदल सैनिकाने त्यांची गोळ्या घालून हत्या केली.

फोटोला क्लिक करुन वाचा, या बहादूर कमोंडोची वीरगाथा.