आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धर्मांतरावरून नेपाळमध्ये वाद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काठमांडू - नेपाळमधील ब्रिटिश राजदूत अँडी स्पार्क्सने घटनेत धर्मांतरास परवानगी देणारी तरतूद करण्याची सूचना केली आहे. नेपाळच्या हिंदू संघटना व हिंदू समर्थक राजकीय पक्षाने त्याला कडाडून विरोध केला आहे.

परराष्ट्रमंत्री महेंद्र बहादूर पांडे म्हणाले, वादग्रस्त वक्तव्याबद्दल राजदूताकडे स्पष्टीकरण मागितले जाईल. नेपाळच्या हिंदुत्ववादी राष्ट्रीय प्रजातंत्र पार्टीचे अध्यक्ष कमल थापा यांच्या नेतृत्वाखालील खासदारांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान सुशील कोइराला यांची भेट घेऊन चर्चा केली. राजदूताची वागणूक राजकीय परंपरा मोडीत काढणारी आहे.