आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: ख्रिसमस करिता विलानाऊ पॅलेस तयार, पाहा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉरसा - पोलंडच्या वॉरसा येथील विलानाऊ पॅलेसला ख्रिसमसनिमित्त सुंदर अशी सजावट करण्‍यात आली आहे. पॅलेस पाहण्‍यासाठी दूरवरुन लोक येत आहे. विलानाऊ पॅलेस पोलंडमधील महत्त्वाचे ऐतिहासिक इमारत आहे. आपल्या आकर्षक बनावटीमुळे ही इमारत युरोपभर प्रसिध्‍द आहे.तसेच पोलंडमधील चर्च आणि इमारती ख्रिसमसनिमित्त सजावले जात आहे.
पुढे पाहा विलानाऊ पॅलेसची छायाचित्रे...