आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Devyani Khobragade Court Case At America News In Marathi

अमेरिकेचा खोडसाळपणा देवयानींवर पुन्हा खटला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क- भारतीय राजनैतिक अधिकारी देवयानी खोब्रागडे यांना अमेरिकी न्यायालयाने दोषमुक्त केल्याच्या दुसर्‍या दिवशीच अमेरिकेने पुन्हा खोडसाळपणा केला आहे. देवयानी यांच्यावर व्हिसा फसवणूक व मोलकरणीची खोटी कागदपत्रे प्रकरणात शुक्रवारी नवा खटला दाखल करण्यात आला आहे.