आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जादू..आंबा, बटाट्यातून आला पाणघोडा, जेलफ‍िश, पाहा अॅलेक्सची कलाकारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र : कांद्यावर कोरीव काम करुन गोगलगाय बनवण्‍यात आली.
निरोगी आरोग्यासाठी फळ आणि भाजांचा आहारात समावेश असणे खूप महत्त्वाचे असते. पण एका इंग्लंडच्या युवकाने फळभाज्यांवर वेगळाच प्रयोग केला आहे. तो पश्चिम यॉर्कशायरमधील लीड्स शहरात राहतो. त्या कलाकराचे नाव अॅलेक्स मॅथ्‍यूज असे आहे. त्याने कुठेही शास्त्रीय प्रशिक्षण घेतलेले नाही. अॅलेक्स आंबा, लिंबू, पार्सस्निप आणि बटाटा यांच्यावर कोरीव काम करुन त्याला तो वेगवेगळ्या प्राण्‍यांचा आकार देतो. divyamarathi.com तुम्हाला आज अॅलेक्स मॅथ्‍यूजची कलाकारी दाखवणार आहे.

पुढे पाहा अॅलेक्सची कलाकारी...
सौजन्य : अॅलेक्स मॅथ्‍यूज/rossparry.co.uk