आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dinosaur Fossil Resembling Avatar Creature Found In China

पृथ्‍वीवर आढळले अवतार चित्रपटातील जीव, चीनमध्‍ये सापडले या प्राण्‍यांचे जीवाश्‍म

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग- अवतार चित्रपटातील काल्‍पनीक जीव पृथ्‍वीवर अस्‍तीत्‍वात होते, याचे पुरावे चीनमध्‍ये सापडले आहेत. वैज्ञानिकांनी दिलेल्‍या माहितीनुसार 'अवतार' चित्रपटात दाखवलेल्‍या जीवाश्‍म 12 कोटी वर्षापूर्वी पृथ्‍वीवर अस्तीत्‍वात होते. अशा प्रकारचे जीव पृथ्‍वीवर होते, याची माहिती सायान्‍स रिपोर्टमध्‍ये देण्‍यात आली आहे.
काय सांगतात वैज्ञानीक-
चायनीज अ‍ॅकोडमी ऑफ सायन्‍स मधील संशोधक शियाओलिन वांग यांच्‍या मतानुसार 'अवतार' चित्रपटामध्ये दाखवण्‍यात आलेल्या पक्षांच्‍या डोक्‍याची रचना असलेले पक्षी पृथ्‍वीवर अस्‍तीत्‍वात होते.
पुढील स्‍लाईडवर जाणून घ्‍या तज्‍ज्ञांचे मत...