आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Diver’S Extraordinary Journey Through The World’S Largest Lake

गोठवणा-या थंडीत, बर्फाखाली पोहण्‍याचा चित्‍तथरारक अनुभव, बघा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिवाळ्याचा आनंद घेण्‍यासाठी पर्यटक थंड हवेच्‍या स्‍थळांना भेटी देतात. मात्र रशियाच्‍या काही पर्यटक चमुंनी चक्क गोठलेल्‍या तळयात, बर्फाखाली 50 फुट खोल पोहण्‍याचा आनंद घेतला आहे. संघातील काही चमुंनी हे धाडसी क्षण कॅमे-यामध्‍ये कैद केले आहेत.

रशियाच्‍या अँड्रे नेक्रोसोव याने 'बायकाल' या तळयात गोठलेल्‍या बर्फाखाली तब्‍बल एक तास पोहण्‍याचा आनंद घेतला. त्‍यावेळी तापमान उणे 20 अंश डिग्री सेल्सिअस एवढे होते. बायकाल हे तळे जगातील सर्वांत मोठे तळे आहे. बर्फाखाली 50 फुट खोलीचे अतुलनीय छायाचित्रे पाहताच आपणाला स्‍वर्गसुखाचा भास होईल. या तळयामध्‍ये जवळपास 1700 वनस्‍पती आणि अनेक जलजीव आहेत.

बर्फाखालील छायाचित्रे पाहण्‍यासाठी पुढील स्‍लाइडवर क्लिक करा...