आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पायडरमॅन,व्हेनोम,निंजा टर्टल्स एकत्र

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पायडरमॅन,त्याचा खलनायक व्हेनोम,गमत्या सिम्पसन असो की बॅटमॅन हे सर्व जमले अमेरिकेच्या सॅन दिएगो शहरात. निमित्त आहे कॉमिक कॉन आंतरराष्ट्रीय मेळाव्याचे. गुरुवारी सुरू झालेल्या या महोत्सवात कॉमिक्सच्या जगतातील विविध पात्रांच्या वेशभूषेत विविध कलाकारांनी हजेरी लावली. त्याचबरोबर हॉलीवूडच्या दिग्गज तारे-तारकांची आवर्जून उपस्थिती हे या मेळाव्याचे वैशिष्ट्य.
छायाचित्र : स्पायडरमॅनमधील खलनायक व्हेनोमने जीभ बाहेर काढताच चकीत झालेली तरुणी.