आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Do Violent Video Games Boost Aggression News In Marathi

व्हिडिओ गेम्समुळे मुलांमध्ये हिंसक वृत्ती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - सातत्याने मारधाड, हिंसाचाराचे व्हिडिओ गेम्स खेळल्याने मुलांच्या वृत्तीत आणि कृतीत आक्रमकता येते, असे एका संशोधनात सिद्ध झाले आहे. आयोवा स्टेट विद्यापीठाने यासंबंधी संशोधन केले.मानसशास्त्रज्ञ डग्लस जेंटिल यांच्या मते हा संस्कारांचा भाग आहे. सातत्याने गणित शिकणारे वा पियानो शिकणारे पाल्य कशी प्रतिक्रिया देईल, तसेच सातत्याने गेम्स खेळण्याचेही आहे. व्हिडिओ गेम खेळणारी मुले घर, शाळा या ठिकाणी आक्रमक प्रतिक्रिया देताना दिसतात. 8 ते 14 वर्षे वयोगटातील 3000 मुलांवर 3 वर्षे हा प्रयोग करण्यात आला.