आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकन गायक डॉली पार्टन स्‍वत:ला समजते कार्टून कॅरेक्‍टर; पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकन गायक आणि संगितकार डॉली पार्टन यांना लहान मुले खूप आवडतात. एकही आपत्‍य नसलेल्‍या डॉली पार्टनला लहान मुंलासोबत वेळ घालवणे आवडते. लहान मुलांसोबत त्‍यांची मैत्री लवकर होते. डॉली संयुक्‍त कुंटुबात राहणा-या असल्‍यामुळे मोठ्या परिवारची सवय त्‍यांना आहे. डॉलीसह आठ भावांचा एकत्र परिवार आहे.
आजही काही बहीन-भाऊ एकत्र राहत असल्‍याचे डॉली यांनी पीपुल कंट्री वेबसाइटवर दिलेल्‍या महितीमध्‍ये सांगितले. लहानमुले प्रेमाने डॉली यांना काकी किंवा आज्जी या नावाने ओळखतात.
डॉली म्‍हणाल्‍या, लहान मुलांना मी आवडण्‍याचे कारण ते मला कार्टून संमजतात.
मी त्‍यांना कधी रागवत नाही. मला मुले नसल्‍याचे दु:ख नाही, कारण सर्व मुले मला माझ्या मुलांसारखीच वाटतात.
पुढील स्‍लाईडवर पहा डॉली यांचे पिक्‍स...