आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानमध्ये घेण्यात आली गाढवांची शर्यत, बेनजीर भुट्टोची मुलगीही झाली सामिल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कराची (पाकिस्तान)- कराची शहरात 15 वा सिंध महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यादरम्यान वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येत आहेत. परंतु, गधा गाडी रेसला नागरिकांची मोठी पसंती लाभत आहे. दक्षिण सिंध येथील संस्कृती आणि परंपरेला चालना देण्यासाठी हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. पाकिस्तानची माजी पंतप्रधान बेनजिर भुट्टो यांची मुलगी बख्तावर भुट्टोही या महोत्सवात सहभागी झाली आहे.
कराची येथील साऊथ डॉन्की कार्ट एसोसिएशनने गधा गाडी रेस आयोजित केली होती. यात पाकिस्तानमधील वेगवेगळ्या शहरांमधील 50 गाढवांनी भाग घेतला होता. शर्यतीत तब्बल चार तास धावून या गाढवांनी स्वतःला सिद्ध करून दाखविले. यावेळी प्रत्येक गधा गाडीला एक क्रमांक देण्यात आला होता.
गधा गाडी रेसची छायाचित्रे बघण्यासाठी, पुढील स्लाईडवर क्लिक करा...