डोंट लूक डाऊन’ छायाचित्र मालिकेचे चित्रीकरण करण्यासाठी वादीम गुरनॉव आणि विताली रॉस्कॉलॉव्ह हे दोन धाडसी फोटोग्राफर कोणत्याही सुरक्षा उपकरणांशिवाय चीनमधील सर्वात उंच शांघाय टॉवर इमारतीवर जाऊन पोहोचले. या दोन हजार फूट उंच इमारतीच्या शिखरावर पोहोचण्यासाठी त्यांना दोन तास लागले. या भागाचे बांधकाम अद्यापही सुरूच आहे. मग त्यांनी बघता क्षणी उरात धडकी भरेल अशी छायाचित्रे टिपायला सुरुवात केली. वादीम यांनी घेतलेल्या या छायाचित्रात वितालीही दिसत आहेत. दोघेही एकमेकांना ‘अर्बन निंजा’ म्हणतात. त्यांनी निंजाप्रमाणेच मास्क घातलेले आहेत.
पुढील स्लाईडवर क्लिक करा आणि पाहा छायाचित्रे...