आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील सर्वात लोकप्रिय शहर बनण्याकडे दुबईची वाटचाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र : दुबई येथील इमारतीचे छायाचित्र.
दुबई - दुबई पुढीलपाच वर्षांत जगातील सुमारे २५ दशलक्ष पर्यटकांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने पाऊल ठेवत दुबईने २०२० पर्यंत जगातील सर्वात लोकप्रिय शहर बनण्याकडे वाटचाल केली आहे. दुबईच्या पर्यटन आणि वाणिज्य विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी इस्साम काझिम यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील पाच वर्षांत दुबईत किमान २५ दशलक्ष पर्यटक यावेत, अशी योजना आखण्यात आली आहे. दुबईमध्ये सध्या सुमारे ५१ समूहांनी हॉटेल्स सुरू करण्यासाठी प्रस्ताव ठेवला आहे.
लंडनच्या हिथ्रो विमानतळाकडून नुकतेच दुबई विमानतळांने जगातील सर्वाधिक व्यस्त विमानतळाचा मान काढून घेतला आहे. 18 जानेवारी रोजी दुबईची ऑनलाइन टूरचा आनंद घेण्‍यासाठी संकेतस्थळ www.Dubai360.com सुरु करण्‍यात आले आहे.
पुढे दुबईची काही छायाचित्रे...