आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंतराळातून पृथ्‍वी दिसते अशी, पाहा 33 मनमोहक छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(मॉरिटानियातील एक विहंगमदृश्‍य) - Divya Marathi
(मॉरिटानियातील एक विहंगमदृश्‍य)
इंटरनॅशनल डेस्क - अंतराळवीर आंद्र कुइपर्सने पृथ्‍वीची काही छायाचित्रे आपल्या कॅमे-यात कैद केली आहे. ती आंतरराष्‍ट्रीय अंतराळ स्टेशन (आयएसएस) मध्‍ये काढण्‍यात आली आहे. रात्री आणि दिवसा घेण्‍यात आलेल्या छायाचित्रांमध्‍ये पृथ्‍वीवरील वेगवेगळ्या भागातील मनमोहक दृश्‍य टिपण्‍यात आलेली आहे. छायाचित्रांमध्‍ये कुठे नैसर्गिक, तर कुठे शहरांमधील प्रकाश दिसते. अमेरिकेचा अंतराळवीर आंद्रे याने पृथ्‍वीवरील अनेक मनमोहक छायाचित्रे आपल्या कॅमे-यात कैद केली आहे.

कोण आहेत आंद्रे कुइपर्स?
आंद्र कुइपर्स हा अमेरिकन अंतराळवीर आहे. कुइपर्स दोन वेळा अंतराळात जाऊन आला आहे. 21 डिसेंबर 2011 मध्‍ये कुइपर्स30 व 31 तारखेला अंतराळात गेला होता. तो 1 जुलै 2012 मध्‍ये पृथ्‍वीवर परतला.

पुढील छायाचित्रांमध्‍ये पाहा वसुंधरेची सुंदर दृश्‍य.....