चीनला भूकंपाचा जोरदार / चीनला भूकंपाचा जोरदार धक्का

वृत्तसंस्था

Sep 16,2011 11:02:12 PM IST

बीजिंग - चीनच्या उत्तर-पश्चिम भागातील शिनियाँग युगूर भागाला काल रात्री भूकंपाचा मोठा धक्का बसला. रिश्टर स्केलवर याची तीव्रता 5.5 नोंदवण्यात आली. याचे केंद्र उत्तर अक्षांशावर भूगर्भात सहा किलोमीटर खोल असल्याचे सांगण्यात आले. ते शिनाऊपासून 82 अंशात उत्तर रेखांशावर होते. दरम्यान, या घटनेनंतर कोणत्याही हानीचे वृत्त नाही. तत्पूर्वी भौगोलिक पाहणीत याची तीव्रता 5.1 एवढी नोंद करण्यात आली होती

X
COMMENT