आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जपानला भूकंपाचा धक्‍का

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टोकियो- जपानच्‍या पूर्व भागाला आज (रविवारी) सकाळी भूकंपाचा धक्‍का बसला. रिश्‍टर स्‍केल 5 इतकी भूकंपाची तीव्रता असल्‍याचे सांगण्‍यात येते.

टोकियो शहरापासून ईशान्‍येला 48 किमी अंतरावर या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. भूकंपामुळे जीवित व वित्तहानी किती झाले हे समजू शकलेले नाही. आजच्‍या भूकंपानंतर त्‍सुनामीचा इशारा देण्‍यात आलेला नाही.