आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आफ्रिकेत इबोला रोगाचा कहर, 50 हजार भारतीय अडकले, जाणून घ्‍या इबोलाविषयी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शनिवारी (ता. 2) एक बातमी भारतीय माध्‍यमात झळकली. कारण होते इबोला हा जीवघेणा साथीचा रोग आणि चिंता यासाठी होती 40 ते 50 हजार भारतीय इबोला प्रभावित आफ्रिकेत अडकले आहेत. आफ्रिकेतील लिओन, ग‍िनी आणि लायबेरिया या देशांमध्‍ये इबोला या आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे. याव्यतिरिक्त अमेरिका, ब्रिटन आणि इतर देशातही या आजाराचे रूग्ण आढळली आहेत. आजारामुळे आतापर्यंत आफ्रिकेत 700 लोकांचा बळी गेला, तर हजारो लोक आजारी पडले आहेत. जागतिक आरोग्य संघटना, अमेरिका आणि ब्रिटन यांचे आरोग्य पथक रुग्णांच्या उपचारासाठी दाखल झाले आहेत.
पुढे वाचा इबोला या भयाण रोगाचा इतिहास , लक्षणे, उपचाराविषयी