कोनाक्री -
इराक, सिरिया, लिबियानंतर दक्षिण आफ्रिकेत भारतीयांवर महाभयंकर साथरोगाचे सावट निर्माण झाले आहे. पश्चिम आफ्रिकेतील लिओन, गिनी आणि लायबेरियात इबोला या जीवघेण्या रोगाची साथ पसरली आहे. या भागात सुमारे 40 ते 50 हजार भारतीय नागरिक अडकले आहेत. या नागरिकांना स्वदेशी परतण्याची इच्छा आहे. शुक्रवारी जागतिक आरोग्य संघटनेने (हू) ‘इबोला’ रोगास रोखणे कठीण असल्याचे कबूल केले. मृतांची संख्या 729 वर पोहोचली आहे. संसर्गाचे 1500 रुग्ण आढळून आले आहेत.
पुढे वाचा.....