आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Ebola News In Marathi, United Nations. Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इबोलाचा शांतता- सुरक्षेला धोका - संयुक्त राष्‍ट्र

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संयुक्त राष्ट्र - पश्चिम आफ्रिकेत संसर्ग झालेल्या इबोलाचा शांतता आणि सुरक्षेला धोका असल्याचे संयुक्त राष्ट्राकडून शुक्रवारी जाहीर करण्यात आले. लाखो नागरिकांचे आरोग्य यामुळे धोक्यात आल्याने त्याला आरोग्यविषयक आणीबाणी जाहीर करण्यासंबंधीचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे संघटनेचे प्रमुख बान की मून यांनी स्पष्ट केले. आंतरराष्ट्रीय मोहिमेअंतर्गत इबोलाच्या संसर्गाला रोखण्यास प्राधान्य देईल.