आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन महिन्यांनंतर स्नोडेन प्रगटला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - अमेरिकेच्या ऑनलाइन निगराणीचा भंडाफोड करणारा काँट्रॅक्टर एडवर्ड स्नोडेनचे हे एएफपीटीव्ही फुटेज. 9 ऑक्टोबरला ते जाहीर झाले. एका आरामदायी खोलीत डिनर करताना स्नोडेन यात दिसतो. त्याच्यासमवेत गुप्तहेर विभागातील माजी अधिकारीही आहेत. परंतु या ठिकाणाची नेमकी माहिती मात्र स्पष्ट झाली नाही. रशियाने ऑगस्टमध्ये स्नोडेनला तात्पुरता राजाश्रय दिला. त्यानंतर त्याच्याबद्दलची माहिती पहिल्यांदाच समोर आली आहे.