(फाइल फोटो)
दिल्ली – संपूर्ण विश्वामध्ये ईद मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. प्रत्येक देशामध्ये बकरी ईद वेगळ्या पध्दतीने साजरी केली जाते. आज ईदच्या मुहूर्तावर आम्ही तुम्हाला कोणत्या देशात ईद कशी साजरी केल्या जाते याविषयी सांगणार आहोत.
भारत
भारतामध्ये ईदच्या दिवशी लोक नवनविन कपडे परिधान करतात. नमाज पडतात. नमाज पडल्यानंतर गोर- गरीबांना मदत करतात. त्यांना कपडे,जेवन, दानधर्म करतात. इदीच्या रुपामध्ये वरीष्ठ मंडळी लहान मुलांना वस्तू , पैसा भेट देतात. कित्येक फिल्मस्टारचे चित्रपट ईदच्या दिवशी रिलीज होतात.
पुढील स्लाइडवर पाहा, अन्य देशांची छायाचित्रे...