आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Eiffel Tower Replica Cake Made By Luxury Baker Laduree In Paris

PICS: ख्रिसमसच्‍या निमित्ताने तयार केला केकचा आयफेल टॉवर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फ्रान्सची राजधान पॅरिसमध्ये ख-याख़ु-या ऑयफेल टॉवर जगभरातल लोकांचे लक्ष वेधत आहे. मात्र आता या टॉवरच्‍या जोडीला ग्रँड हॉटेलमध्ये केकने तयार केलेला आयफेल टॉवरही लोकांना आकर्षित करत आहे. फ्रान्सच्या एका प्रतिष्ठित बेकरने ख्रिसमसनिमित्त केकची आयफेल टॉवर प्रतिकृती तयार केली आहे.
ही प्रतिकृती तयार करण्‍यासाठी मॅकेरोन्‍स बदाम, नारळ, साखर आणि अंडी वापरण्‍यात आली आहेत. लॅड्यूरे फ्रान्‍समधील प्रसिद्ध बेकरी हाऊसमध्‍ये हे टॉवर तयार करण्‍यात आले आहे. या बेकरीचे पॅरिसमध्‍ये सहा स्‍टोर्स आहेत. अमेरिका, दुबई, लंडन, डबलिन आणि सिडनी यासारख्‍या अनेक देशात या बेकरीचे स्‍टोर्स आहेत.
पुढील स्‍लाईडवर पाहा आयफेल टॉवरची छायाचित्रे...