आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दहशतवादाला खतपाणी घालणारे पाकचे 8 \'नापाक\' अधिकारी; हेच रचतात षडयंत्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानी सैनिकांच्या कुरापतींमुळे सीमेवर तणाव वाढत आहे. रात्र होताच पाकच्या 'नापाक' कुरापती सुरु होत असल्याचे दिसून आले आहे. पाकच्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर देण्याचे आदेश भारतीय लष्कराला देण्यात आले असले तरी पाकिस्तानी दहशतवादाचे आठ भयानक चेहरे समोर आले आहेत. विशेष म्हणजे पाक सैन्यातील काही अधिकार्‍यांचा यात समावेश आहे. पाकिस्तान असे राष्‍ट्र आहे, की महत्त्वाचे निर्णय घेण्‍याचे अधिकार सैन्याला आहेत. भारताविरुद्ध षडयंत्र रचण्यापासून तर दहशतवाद्यांना शस्‍त्रास्‍त्रे पुरविणे, एवढेच नव्हे तर त्यांना प्रशिक्षण देण्यापर्यंत पाक सैन्यातील अधिकारी सहकार्य करीत असल्याचीही धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.

पुढील स्लाईड्‍सवर वाचा, 'कोण आहेत हे पाक मधील 'नापाक' अधिकारी, त्यांच्या इशार्‍यावर नाचतात दहशतवादी..!'