लास वेगासमध्ये भरले इलेक्ट्रिक डेजी कॉर्निव्हल, जो तो दिसला मौजमस्ती करताना
7 वर्षांपूर्वी
कॉपी लिंक
लॉस व्हेगासमध्ये इलेक्ट्रिक डेजी कॉर्निव्हलचे आयोजन करण्यात आले होते. यात हजारो लोकांनी सहभाग घेतला होता. 2011 मध्ये प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक डेजी कॉर्निव्हलमध्ये दोन लाखांपेक्षा जास्त लोकांचा सहभाग होता. येथे येणा-यासाठी पूर्ण वातावरण पार्टीसारखे असते. कॉर्निव्हलच्या ठिकाणी नशा आणणारी पदार्थ आणण्यास मनाई असते.