आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुष्य सुसह्य करणाऱ्या इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचे प्रदर्शन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेतील लास वेगासमध्ये इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचे वार्षिक प्रदर्शन ६ ते ९ जानेवारीदरम्यान भरत आहे. त्याआधी प्रसारमाध्यमांसाठी प्रदर्शित करण्यात आलेली ही उपकरणे आयुष्य आणखी सुखकर करतील. ३६०० विविध उत्पादक आपल्या उत्पादनांचे प्रदर्शन करतील. १,५०,००० नागरिक प्रदर्शनाला भेट देण्याची अपेक्षा.
पुढील स्‍लाइडवर पाहा, प्रदर्शनामध्‍ये लावण्‍यात आलेले उपकरणे..