आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

TABOO: इथोपियातील विचित्र प्रथा, ब्लेड आणि काट्यांनी तयार करतात टॅट्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शरिराच्या नाजूक भागांवर वेगवेगळ्या आकाराचे गोंदण करणे ही इथोपियातील आदिवासींची मुख्य ओळख आहे. एखाद्या जखमेच्या व्रणाप्रमाणे दिसणाऱ्या या भयंकर खुणा ही या अदिवासींची परंपरा आहे.

हे गोंदण या आदिवासींचे सांस्कृतिक रूप दाखवते. त्याचबरोबर हे सुंदरता आणि वयस्क असल्याचे लक्षण मानले जाते. इथोपियन आदिवासींसोबतच युगांडामधील कर्मोजॉन्ग लोकही शरिरावर गोंदण करण्यासाठी लोकप्रिय आहेत.

इथोपिया आणि सूदानची परंपरा कायम राखण्यासाठी शरिरावर निरनिराळ्या खुणा तयार करणा-या आदिवासीचे फोटो फ्रेंच फोटोग्राफर एरिक याने कॅमे-यात टिपले आहेत. एरिक हे फोटो काढण्यासाठी जगभर फिरला आणि त्याने अनेक लोकांच्या मुलाखतीही घेतल्या आहेत.

आदिवासी गोंदण तयार करण्यासाठी कशाचा वापर करतात वाचा पुढील स्लाइडवर..