आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Etihad Airways To Offer Bed And Bath Suites On Planes

विमानातही असेल Living Room, Bedroom आणि Bathroom, मोजावे लागतील 12. 63 लाख रूपये

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अबुधाबी - इतिहाद एअरवेज आपल्या श्रीमंत प्रवाशांसाठी नवी मिनिएचर सूट योजना आणत आहे. त्या अंतर्गत प्रवाशी 11. 61 स्क्वेअर मीटरचा सूट विमानात नोंद करू शकतात. लिव्हिंग रूम, बेडरूम आणि बाथरूम याबरोबरच प्रायव्हेट बटलर सेवा प्रवाशांना मिळणार आहे. त्यासाठी मोजावे लागतील 12 लाख 63 हजार रूपये मात्र. इत‍िहादची स्पर्धक असलेली अमीरात एअरवेज आपल्या डबल डेकर ए-380 विमानांत प्रवाशांसाठी ऑन बोर्ड शॉवरची सेवा देत आहे.

यासाठी ही असेल खास
इतिहाद एअरवेजने रविवारी हॉटेल स्टाइलमध्‍ये मिनिएचर सूटाचे मॉडेल दाखवले. ए-380 विमान कंपनीत मोबाइल आणि वाय-फाय सर्व्हिस पण देणार आहे. पूर्ण लांबीचे बेड, मिनी बार, व्हॅनिटी यूनिट, वार्डरोब, लाऊंज सीटही असेल. बेस्ट साऊंड क्वॉलिटीसाठी नॉइझ कॅन्सेलिंग हेडसेट राहिल. इतिहाद बी-787 विमानामध्‍येही नवे फीचर लॉन्च करणार.
पुढे पाहा छायाचित्रे.......