आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Extra Marital Affair Of Google Co Founder Eric Schmidt

Google च्या बॉसचे अनेक विवाहबाह्य संबंध, सोबत असते एक मिस्ट्रेस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुगलचे बॉस आणि अब्जाधिश एरिक स्मिथ तसे तर गुगलवर हातधुवून पोर्नच्या मागे लागले आहेत. आता त्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा खुलासा समोर आला आहे. 8.2 बिलिअन डॉलर संपत्तीचे धनी असलेल्या स्मिथ यांना त्यांच्या पत्नीशिवाय दुसरी एक मिस्ट्रेस आहे जी त्यांच्या आयुष्यात रंग भरत असते. असे ही कळाले आहे की, या मिस्ट्रेससोबत त्यांनी एक करार केला आहे, की तिने कोणतेही गुपित उघड करु नये.
एवढेच नाही तर, एक टीव्ही होस्ट आणि एका पियानो वादकाशीही त्यांचे शारीरिक संबंध होते. त्यांच्या पत्नीने देखील मान्य केले आहे की, एरिक विवाहित असतानाही त्यांचे दुस-या स्त्रीबरोबर संबंध होते. तसेच आताही त्यांचे असे संबंध आहेत. सध्या त्यांची पत्नी वेंडी (57) मॅच्युएट्‍स येथील बंगल्यात राहून काम करत आहे.