इंटरनॅशनल डेस्क - नेदरलँड्समध्ये नुकतेच पहिला ड्रिमलाइनर विमान पोहोचले होते. आधुनिक सुविधांनीयुक्त असलेल्या या विमानास युध्द विमान एफ - 16च्या पायलटने सेल्फीमध्ये कैद केले. ड्रिमलाइनर विमानाचे पहिल्यांदाच नेदरलँड्सच्या एफ -16 विमानाने स्वागत करण्यात आले. ते विमान नौसेनेच्या एफ -16 डेमो टीमचे होते. यातील एका पायलटने गो-प्रो कॅम-याच्या साहाय्याने खूप सुंदर अशा सेल्फी घेतल्या आणि तो एफ -16 डेमो टीमच्या
फेसबुकच्या पेजवर अपलोड केले. नेदरलँड्चे ड्रीमलाइनर विमान आर्क-लाय कंपनीचा भाग आहे.