आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • F 35 Fighter Plane News In Marathi, America, Washington

\'एफ-35\' वर अमेरिकेचा अवाढव्य खर्च कशासाठी?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- सातत्याने येणार्‍या तांत्रिक अडचणी आणि मोठ्या विलंबानंतरही 'एफ-35' या लढाऊ विमानांच्या उत्पादनाच्या निर्णयावर अमेरिका ठाम आहे. विशेष म्हणजे 'पेंटागॉन' या अमेरिकेच्या लष्करी मुख्यालयाच्या इतिहासातील ही सर्वात महागडी युद्धसामग्री ठरणार आहे.

या लढाऊ विमानाची कार्यक्षमता पाहता त्याला तंत्रज्ञानातील एक आश्चर्य समजले जात आहे. पण सात वर्षांपासून होत असलेला विलंब आणि 167 अब्ज डॉलरवर गेलेले बजेट, यामुळे या संपूर्ण प्रकल्पालाच खीळ बसल्याचे चित्र आहे. पेंटागॉन 2015 साठीचे बजेट सादर करण्याच्या तयारीत आहे. त्यात या प्रकल्पाला जीवदान मिळणार हे नक्की असले, तरी किती विमाने तयार होऊ शकतील? आणि त्यांनी किती परदेशी ग्राहक मिळतील? याबाबत शंका कायम आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, 'एफ-35' च्या योजनेच्या सद्यस्थितीची कारणे...