आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • F 35 The Most Expensive Weapons Program In Pentagon History

PHOTOS: पांढरा हत्ती ठरले अमेरिकेचे अत्याधुनिक एफ-35 लढाऊ विमान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टनस्थित अमेरिकेचा रक्षा विभाग म्‍हणून ओळखल्‍या जाणा-या पेंटागॉन आणि वल्‍ड ट्रेड सेंटरवर दहशतवाद्यांकडून हल्ले झाल्‍यानंतर सुरक्षेसंदर्भात अमेरिकेने ठोस पाऊल उचलले. पेंटागॉनच्‍या इतिहासातील सर्वात महागडे हत्यार म्‍हणून ओळखल्‍या जाणा-या एफ-35 या लढाऊ विमानाचा या हल्ल्याच्‍या वेेळी जराही वापर करता आला नाही. अमेरिकेचे सर्वात खर्चीक आणि महागडे विमान म्‍हणून ओळखले जाणारे एफ-35 विमान निवृत्त करण्‍यात आले आहे. यानंतर हे विमान कोणत्‍याच अभियानासाठी किंवा कारवाईसाठी वापरण्‍यात येणार नसल्‍याचा निर्णय अ‍मेरिकेच्‍या पेंटागॉन विभागाने घेतला आहे.
निर्मिती केल्‍यापासून आजपर्यंत या विमानावर 60 हजार अब्‍ज रूपये खर्च केले आहेत. यानंतर अमे‍रिकेच्या वायुदलाने एफ-35 विमानांचा वापर केला तर पेंटागॉंचा खर्च वाढणार आहे. मात्र 2015 च्‍या बजेटमध्‍ये राष्‍ट्रध्‍याक्ष बराक ओबामा यांनी एफ- 35 मध्‍ये सुधारणा करण्‍यासाठी 80 हजार कोटी रुपये पेंटागॉंन विभागाला देण्‍याचा निर्णय घेतला आहे.
पुढील स्‍लाईडवर पाहा एफ- 35 विमानाचे Photos...