आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अप्सरेसारखा चेहरा पहिलवानासारखा बांधा!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारोत्तोलक युलिया व्हिक्टोरोवना ऊर्फ ज्युलिया विन्सचे हे छायाचित्र इंटरनेटवर व्हायरल झाले आहे. बाहुलीसारखा सुंदर चेहरा आणि बलदंड शरीरयष्टीची 17 वर्षांची ज्युलिया रशियातील इन्जेल्स येथील रहिवासी आहे. कणखर शरीरयष्टीसाठी तसेच आत्मविश्वास वाढवण्यासाठी तिने व्यायामाला सुरुवात केली होती, मात्र, व्यावसायिक भारोत्तोलक होण्याची इच्छा नव्हती, असे ज्युलिया सांगते. अशी शरीरयष्टी कमावण्यासाठी तिने कोणत्याही पारंगत प्रशिक्षकाची मदत घेतलेली नाही. व्यायामादरम्यान स्वत:चे शरीर हार्मोन्सनुसार विकसित करण्याचे तंत्र तिला गवसले. एका वर्षातच तिने असामान्य प्रगती केली. सप्टेंबर महिन्यातील भारोत्तोलकांच्या स्पर्धेत ती प्रथमच सहभागी होत असून त्यासाठी कसून सराव करत आहे.
B thechive.com