आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Face Mask For First War Solders, News In Marathi

पहिल्या महायुद्धात चेहरा खराब होताच सैनिकांनी बनवले फेस मास्क

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
१९१४ ते १९४८ दरम्यान चाललेले पहिले महायुद्ध जगाच्या इतिहासात सर्वात संहारक युद्ध ठरले. या युद्धात लाखो सैनिक मारले गेले, जखमी झाले. कोणाचे हात-पाय तुटले तर कोणाचे चेहरे विद्रूप झाले.

या कारणाने शल्यचिकित्सकांची मोठ्या प्रमाणावर गरज भासू लागली. अनेक सैनिकांचे चेहरे विद्रूप झाल्याने त्यांची ओळखच पटत नव्हती. तेव्हा पहिल्यांदाच फेस मास्कचा वापर करण्यात आला. त्याची जागा आता प्लास्किक सर्जरीने घेतली आहे. शल्यचिक‍ित्सकांनी सैनिकांचे फेस मास्क अशा पद्धतीने बनवले होते की ते घालून घरी गेल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना ओळखावे. शल्यचिकित्सक कशा प्रकारे सैनिकांना मास्क वापरायला लावत होते, ते छायाचित्रात दिसत आहे.
history.com