आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Facebook पुर्ववत, युजर्सनी टाकला सुटकेचा निःश्वास, काही काळासाठी होते डाऊन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- जगातिल सर्वांत मोठी सोशल नेटवर्किंग वेबसाईट 'फेसबुक' काही काळासाठी डाऊन झाली होती. होमपेज आणि इतर पेजेसवर 'Sorry, something went wrong. - We're working on getting this fixed as soon as we can' हा मेसेज सातत्याने झळकत होता.
फेसबुकचे मोबाईल व्हर्जनही या काळात डाऊन झाले होते. त्यावरही हाच मेसेज झळकत होता. आता फेसबुकवरील कामकाज पुर्ववत झाले असून नेटिझन्सनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
फेसबुकचे होमपेज आणि इतर पेसेज दिसेनासे झाल्याने नेटिझन्समध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. जवळपास 15 मिनिटे फेसबुक युजर्सना ही समस्या भेडसावत होती. भारतासह इतर देशांमधील युजर्संनाही या समस्येला सामोरे जावे लागल्याचे वृत्त आहे.
पुढील स्लाईडवर बघा, फेसबुकवर झळकलेला मेसेज...