आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेसबुक युजरला अवमानकारक मेसेज

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - फेसबुकच्या दहापैकी प्रत्येकी एका युजरला अवमानकारक मेसेजचा सामना करावा लागतो , अशी माहिती उजेडात आली आहे. फेसबुकच्या दहा टक्के युर्जसचा हा अनुभव आहे. युजरला आपल्या वॉलवर असे पोस्ट्स मिळतात. त्यात अपमानास्पद किंवा धमकी देणारी भाषा असलेला संदेश असतो. फेसबुकचा वापर करत असताना असा अनुभव आल्याचे 61 टक्के युर्जसनी मान्य केले.