आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Facebook Will Turn Off Messaging In Its Mobile App, Forcing You To Download Messenger

Social Media:फेसबुकने चुकून लॉन्च केले मॅसेजिंग अ‍ॅप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - फेसबुक आपले स्वत:चे मॅसेजिंग अ‍ॅप आणणार आहे. स्नॅपचॅटला टक्कर देण्‍ो हा त्यामागे उद्देश आहे. अ‍ॅपचे नाव'लिंगशॉट' असे देण्‍यात येणार आहे. या आगामी पिक्चर, व्हिडिओ शेअरिंग अ‍ॅप चुकीने फेसबुकने लॉन्च केले आणि काही क्षणात ते मागेही घेतले.'द वर्ज'ने स्लिंगशॉटला पकडले जेव्हा अनेक देशांमध्‍ये अ‍ॅप स्टोरमध्‍ये तो चुकून लॉन्च झाला. तथापि थोड्याच वेळेने फेसबुकने ते हटवले.
या दरम्यान द वर्जने अनेक छायाचित्रे आपल्या कॅमे-यात कैद केली. हा नवा अ‍ॅप मॅसेजिंग याच महिन्यात बाजारात येईल, असे सूत्रांकडून सांगितले जात आहे. त्याला फेसबुकशी जोडण्‍यात येणार नाही. व्हॉटस्अ‍ॅपप्रमाणे त्याला स्वातंत्रपणे सादर करण्‍यात येणार आहे.