आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिन चेह-याची माणसं, पाहा भीती नि‍र्माण करणारे Horror Photos

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दररोज अनेक छायाचित्रे तुमच्या समोर येत असतात. त्यातील काही आवडतात, तर काही नाही. त्यात प्राचीन इतिहास, नैसर्गिक सौंदर्य आणि वन्यजीव असे विविध प्रकारातील छायाचित्रकलेचा समावेश असतो. प्रत्येक छायाचित्रकाराचे एक वैशिष्‍ट्ये असते. यापैकीच एक आहे अमेरिकेतील छायाचित्रकार ख्रिस्तोफर मॅकेनी. तो बिन चेह-याच्या व्यक्तिंची छायाचित्रे काढतो. एखाद्याला ती पाहिल्यानंतर आपण खूप भयावह स्वप्न पाहतोय असे वाटू लागते.

मॅकेनीला भीती निर्माण करणारे छायाचित्रे काढण्‍यात नैपुण्‍य प्राप्त आहे. आपल्या छायाचित्रकलेत तो माणसाचा शेवटचा क्षण म्हणजे मृत्यू दाखवण्‍याचा प्रयत्न असतो. त्यात मॅकेनी शरीर नसलेले, भयावह आणि ह्दय पिळवटून टाकणारी दृश्‍ये पाहायला मिळतात. अशा छायाचित्रांसाठी तो फोटोशॉपची मदत घेतो.

पुढे क्लिक करा आणि पाहा हॉरर फोटोज्......
स्रोत- www.boredpanda.com