आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fact\'s About Attack Done By Terrorist\'s In World

Recall जगभरात यापूर्वीही अनेक भ्याड हल्ल्यात गेले हजारोंचे प्राण... वाचा तथ्ये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तानच्या पेशावरमधील आर्मी स्कूलवर झालेल्या हल्ल्यात सुमारे सव्वाशे निरागस बालकांचा अंत झाला आहे. दहशतवाद्यांनी क्रौर्याची परिसीमा गाठत या हल्ल्यात हरत-हेने मुलांमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. पण दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केल्याचे हे काही पहिलेच उदाहरण नाही. याआधीही जगातील अनेक देशांमध्ये दहशतवाद्यांनी विविध प्रकारचे भ्याड हल्ले केले आहेत. या हल्ल्यामध्ये काही ठिकाणी शेकडो तर काही ठिकाणी हजारो नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. हे हल्ले करणा-या संघटना, जगभरातील काही मोठे हल्ले याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न काही स्लाईड्सद्वारे करण्यात आला आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, जगभरातील हल्ल्यांसदर्भातील महत्त्वाची माहिती