आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जाणून घ्या, पाकिस्तानच्या एसएसजी जवानांविषयी, ज्यानी मारले आपले सैनिक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- जम्मूच्या पुंछ सेक्टरमध्ये घुसखोरी करून भारतीय लष्कराच्या जवानांवर हल्ला करण्यात पाकिस्तानी लष्कराच्या स्पेशल सर्व्हिस ग्रुपचा (एसएसजी) हात असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या ५ आणि ६ ऑगस्टच्या मध्यरात्री झालेल्या हल्ल्यात एसएसजीच्या मुसा कंपनीचा सहभाग होता असे समजते. पाकिस्तानी लष्करात १९५४ मध्ये एसएसजीची स्थापना करण्यात आली होती.

अफगाणिस्तानलगतच्या सीमेवर दहशतवाद विरोधी कारवाईसाठी एसएसजी जवान तैनात करण्यात आल्याचा दावा पाकिस्तानकडून केला जातो. परंतु, भारतीय हद्दित अनधिकृतपणे प्रवेश करून जवानांना ठार मारल्याने या दलाची आता आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा सुरू झाली आहे.

लोकांना जाणून घ्याचे आहे, की पाकिस्तानी लष्कराचे हे विशेष दल आहे तरी काय? याचा इतिहास काय आहे... आणि त्याची ताकदही...

या दलाविषयी जाणून घ्या पुढील स्लाईडमध्ये...