आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्‍या 7 प्रसिध्‍द स्थळांविषयी, जे आहेत ऑस्ट्रेलियाची ओळख

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो: सिडनी हार्बर ब्रिज

ऑस्ट्रेलियामध्‍ये पाहावे असे अनेक ठिकाणे आहेत. परंतु त्यातील काहीच जगभर प्रसिध्‍द आहे. यांचे वर्गीकरण निसर्गनिर्मित आणि मानवनिर्मित असे करता येईल. येथे आम्ही ऑस्ट्रेलियातील जगप्रसिध्‍द स्थळांबाबत सांगणार आहोत. जी पाहण्‍यासाठी जगाच्या कानाकोप-यातून पर्यटक येत असतात.
सिडनी हार्बर ब्रिज
सिडनी हार्बर ब्रिज ऑस्ट्रेलियातील प्रसिध्‍द असे पर्यटनस्थळ आहे. हे ब्रिज सिडनी सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट आणि उत्तर भागाला जोडते. येथून ओपेरा हाऊससह सिडनी शहराची सौंदर्यता पाहावयसा मिळते. आर्क डिझाइनमुळे या ब्रिजला कोथेंगर असे नाव देण्‍यात आले आहे. या वास्तुवर न्यूयॉर्कच्या हेल ग्रेट ब्रिजचा प्रभाव आहे. सिडनी हार्बर ब्रिज जगातील सहावा सर्वात मोठा आर्क ब्रिज आहे.

पुढे जाणून घ्‍या, ऑस्ट्रेलियातील इतर 6 प्रसिध्‍द स्थळांविषयी..