आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे कुत्रा करतो शेती, चालवतो हँडपंप ! छायाचित्र पाहताच व्हाल आवाक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॉस्को- इंटरनेटवर सध्याँ एका अनोख्याय कुत्र्याचे छायाचित्र व्हायरल झाले आहे. हा कोई साधारण कुत्रा नसून तो ‘शेतकरी कुत्रा’ आहे. हा कुत्रा दोन पायावर उभा राहून आपल्या मालकाच्याा शेतामध्येश आलूची पेरणी करत आहे.

रशियामधील ओम्स्क शहरामधील टेरो गावामध्ये राहणा-या 48 वर्षीय अलेक्झँडर मेटीसिनने या कुत्र्याला शिकविले आहे. मेटीसिन माजी आर्मी एनिमल ट्रेनर होता. त्याने या कुत्र्याचे नाव 'लॅमन द जाएंट नौजर' ठेवले आहे. मेटीसिनने कुत्र्याला बादली उचलने, हँडपंपवरुन पानी भरने आणि शेतात नागंर चालवण्याचे प्रशिक्षण दिले आहे.

मेटीसिनने म्हटले आहे की, कुत्रा सध्या पुर्णपणे प्रशिक्षित झाला असून तो सर्व कामे मोठ्या आनंदाने करतो. गेल्या वर्षांपासून कुत्रा लॅमन आपल्‍याला मदत करत असल्यानचेही त्याने सांगितले.
पुढील स्लाइडवर पाहा, 'लॅमन द जाएंट नौजर'ची अचंबित करणारी छायाचित्रे..