आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fascinating Pictures Shed Light On The Wonderful Ways Iranians Live

PHOTOS: बंद खोलीत सिगारेट ओढतात, डान्स पार्टी करतात इराणी मुली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामी संस्कृतीचा पगडा असलेल्या इराणमधील युवक बंदिस्त जीवन जगत असतील असा जगाचा समज आहे. मात्र हा गैरसमज असल्याचे एका पुस्तकाने उघड केले आहे. इराणी युवक आणि युवती सुद्धा बंद खोलीत मोकळे आयुष्य जगतात. त्यांना हव्याहव्याशा वाटणा-या गोष्टी करतात. एकीकडे अमेरिका इराणच्या एकदम विरोधात आहे. तर, इराणी युवकांच्या घरातील वातावरण हे पाश्चात्य संस्कृतीने ओतप्रोत आहे. हे वास्तव समोर आणले आहे इराणच्याच काही फोटोग्राफर्सने.

क्रिएटिव्ह डायरेक्टर एनरीक बोसनच्या दिग्दर्शनात इराणच्या 15 फोटोग्राफर्सनी इराणमधील अनेक युवाकांच्या लिव्हिंगरुममधील वातावरण जगासमोर आणले आहे. ही छायाचित्रे फॅब्रिका या पुस्तकात प्रकाशित करण्यात आली आहेत.

इरणी युवकांच्या या बिंधास्त अंदाजावर आक्षेप घेत काही नाठाळांनी त्यावर बंदीची मागणी केली आहे.
इराणी युवकांचा हा बिंधास्त अंदाज मो.महदी अम्‍या, माजि‍द फराहनी, सानि‍या गोलजर, सनाज हाजि‍खानी, हामेद इलखान, अली कावेह, माहशि‍द महाबोबीफर, मेहदी मोरादपुर, सहर पि‍शसारेन, नागर सदेहवंदी, हाशेम शकेरी, सि‍ना शीरी, मुर्तजा सूरानी, नाजनीन, अली ताजि‍क या फोटोग्राफर्सनी कॅमेरात कैद केला आहे.

पुढील स्लाइडला क्लिक करुन पाहा बंद खोलीत सिगारेट ओढणा-या मुली...

छायाचित्र - फॅब्रिका फेसबुक पेज तसेच फॅब्रिका पुस्तकातून.